• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथील एका तरुणाने शेतामध्ये झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

अमोल वाल्मीक पाटील (वय २१, रा.वाकडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावामध्ये आई-वडील, दोन भाऊ यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. तर अमोल हा देखील वडिलांना शेतीकामात मदत करत होता. दरम्यान सोमवारी दि. १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल पाटील हा शेताकडे गेला होता. मात्र तो घरी परतला नव्हता. सकाळी अमोल पाटील याने त्याच्या शेताच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतामध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.

तातडीने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अमोल पाटील याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तरुण मुलगा मृत झाल्यामुळे वाकडी गावांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
आदिवासी सेवा मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा ; १० जोडपी विवाहबद्ध

आदिवासी सेवा मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा ; १० जोडपी विवाहबद्ध

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add