• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. शरयू विसपुते यांना आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक

महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 1, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
डॉ. शरयू विसपुते यांना आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील सुपुत्री डॉ. शरयू जितेंद्र विसपुते (बामणोदकर) यांनी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या एशियन योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावून जळगाव शहराचा, महाराष्ट्र राज्याचा आणि भारत देशाचा मान अभिमानाने उंचावला आहे. या स्पर्धेत २१ देशांतील स्पर्धकांमधून शरयू विसपुते यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, योगासारख्या जागतिक स्तरावरील कलेमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

डॉ. शरयू यांना महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जिल्हा जळगाव आणि ऋणानुबंध वधु-वर पालक परिचय मेळावा समिती, जळगाव यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “जिथे स्वप्नांना बळ असतं, तिथे यशाला मर्यादा नसते,” हे डॉ. शरयूंच्या जीवनातून अधोरेखित होते. गेल्या वर्षी त्यांनी जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवले होते.

या गौरवप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जिल्हा जळगावचे अध्यक्ष संजय विसपुते यांनी डॉ. शरयू यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये संजय पगार, भगवान दुसाने, इच्छाराम दाभाडे, सुभाष सोनार, आर. डी. विसपुते, जितेंद्र विसपुते, प्रशांत विसपुते यांचा समावेश होता.

Tags: #sports
Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखाची मदत

बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखाची मदत

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add