• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखाची मदत

यावल तालुक्यात घडली होती घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 1, 2025
in जळगाव जिल्हा
0
बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखाची मदत

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मनवेल आणि डांभुर्णी या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये अश्या एकूण ५० लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

सेवा हक्क दिनानिमित्त यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत या मदतीचे वितरण करण्यात आले. या बैठकीत आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी, तसेच वनविभागाच्या पश्‍चिम क्षेत्राचे वनपाल विपुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मनवेल ता. यावल येथे दि. ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय केशव बारेला या बालकाचा मृत्यू झाला होता. तर डांभुर्णी ता. यावल गावच्या शिवारात १५ एप्रिल रोजी मेंढीपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील २ वर्षीय रत्नाबाईचा बळी बिबट्याने घेतला होता. या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपये इतकी मदत मंजूर होऊन थेट त्यांच्या हाती देण्यात आली.

Next Post
शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा.. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add