• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी-कार अपघातात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

रावेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी-कार अपघातात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी

रावेर, (प्रतिनिधी) : बऱ्हाणपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वडगावनजीक सुकी नदी पुलावर मोटरसायकल व ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबद्दल सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव येथील जावेद तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ (वय २७) हे तिघे सुझुकी मोटरसायकल (एमएच ४८ बीएक्स ७९२६) वरून सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परत येत असताना सुकी नदी पुलाजवळ रावेरहून सावदाकडे जाणाऱ्या ब्रिझा कार (एमएच १९ सीवाय १००७) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावात हलविण्यात आले आहे. घटनेची सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Tags: accident
Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडले ; तरुणीला मारहाण

ताज्या बातम्या

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group