• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन फूड पार्क मध्ये अग्रिशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दि.१४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. “संघटीत व्हा, अग्नि सुरक्षित, भारताला प्रज्वलित करा” या थीमवर वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन कंपनीच्या आस्थापनांमध्ये केले जाणार आहे.

आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्निशमन जवानांना, जैन फुड पार्क येथील अग्निशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन फूड पार्क, जैन व्हॅली व जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क येथील अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. जैन फुड पार्क येथील अधिकारी सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील, जी. आर. पाटील, असलम देशपांडे, वाय. जे. पाटील, संजय पारस तसेच अग्निशमन दलाचे सहकारी निखिल भोळे, कैलास सैदांणे, मनोज पाटील, नितीन चौधरी, हेमकांत पाटील प्रवीण पाटील, सागर बागुल, जितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र पाटील, जे. जे. पाटील व कंपनीतील सहकारी उपस्थित होते.

दि. १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्टस्टीकेन मालवाहतूक जहाज व्हिक्टोरिया डॉक (मुंबई) येथे स्फोटकांना लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले होते, त्यांना श्रध्दांजली म्हणून अग्निशमन सेवा दिवस व सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेबाबत प्रत्येकाने सतर्क रहावे यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन जनजागृती घडविली जाते. अग्निशमन दलाचे सहकारी कैलास सैदांणे यांनी आगीवर नियंत्रण कसे करावे व आग लागू नये यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि दुदैवाने आग लागली, तर बचाव आणि इत्यादींबाबत सखोल माहिती दिली.

Next Post
मधमाशांचा हल्ल्यात कुटुंबातील ९ जण जखमी ; यावल तालुक्यातील घटना

मधमाशांचा हल्ल्यात कुटुंबातील ९ जण जखमी ; यावल तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group