• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मधमाशांचा हल्ल्यात कुटुंबातील ९ जण जखमी ; यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
मधमाशांचा हल्ल्यात कुटुंबातील ९ जण जखमी ; यावल तालुक्यातील घटना

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव या गावाकडून डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहवर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात होता. दरम्यान त्याच वेळी तडवी कुटुंबावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात ९ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी गंभीर चावा घेतला आहे.

किनगाव ता. यावल या गावातून डांभुर्णी कडे जाणारा रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहावर रविवारी किनगाव गावातील तडवी कुटुंब नवस फेडण्यासाठी गोड भातचा स्वयंपाक करत होते. दरम्यान त्याच वेळी मधमाशांनी या कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये फरीदा जावेद तडवी, नर्गीस रफीक तडवी, जावेद रशीद तडवी, अर्श जावेद तडवी, हमिदा रफिक तडवी, रफिक मुबारक तडवी, अंजुम रुस्तुम तडवी, जोया रुस्तम तडवी, जिशान रफिक तडवी हे नऊ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने उपचार केले .दरम्यान या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी जबर चावा घेतला आहे.

Next Post
पाच वर्षाच्या चिमूरड्यासह आई व मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू !

पाच वर्षाच्या चिमूरड्यासह आई व मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू !

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add