• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 31, 2025
in जळगाव जिल्हा
0
गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसूंबा येथे एका २२ वर्षीय चटई कामगाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ३० मार्च रोजी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडली. यामुळे कुसूंबा येथे शोककळा पसरली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, भाऊ यांचेसह राहत होता. एमआयडीसी येथील एका कंपनीत तो चटई कामगार म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रविवारी दि. ३० मार्च रोजी ऐन गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी तो बाहेरून घरी आला होता. त्यावेळी वरच्या खोलीत जाऊन त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, कुसूंबा गावावर शोककळा पसरली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

 


 

Next Post
टवाळखोरांच्या अड्ड्यावर फिरविला बुलडोझर ; आ. मंगेश चव्हाण यांचे महिलांनी मानले आभार

टवाळखोरांच्या अड्ड्यावर फिरविला बुलडोझर ; आ. मंगेश चव्हाण यांचे महिलांनी मानले आभार

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add