• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बस अपघात : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान इम्फाळमधे मृत्यू !

मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
बस अपघात : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान इम्फाळमधे मृत्यू !

चोपडा, (प्रतिनिधी) : शहरातील रहिवासी आणि मणिपुरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेला जवान मणिपूर मधील एका अपघातात जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

चेतन पांडुरंग चौधरी (वय ३२) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या १२ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी तसेच आई-वडील, एक भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७ बीएन बीएसफची तुकडी कार्यरत होती. दरम्यान, ड्युटीवरून परत येत असताना दि. ११ मार्च रोजी इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग या गावात ट्रक दरीत कोसळल्याने २ जवानांचा जागीच तर एका जवानाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.

यासोबतच इतर १३ जखमी जवानांवर इम्फाळमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चेतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता. गेल्या चार दिवसांपासून चेतन चौधरी यांच्यावर उपाचार सुरू होते. मात्र, आज १५ मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, चेतन चौधरी शहिद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Next Post
रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ; पाचोरा तालुक्यातील घटना

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ; पाचोरा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add