• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ; पाचोरा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वे पिंप्री शेतशिवारात रानडुक्कराच्या हल्ल्यात एक २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १४ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

शुभम कैलास राजपुत (वय २३. रा. सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा) यांची सार्वे पिंप्री शेत शिवारात शेत जमिन आहे. शुभम राजपुत यांनी त्यांच्या शेतात मका लावलेला असुन दि.१४ मार्च रोजी रात्री विज पुरवठा सुरू होत असल्याने शुभम राजपुत हे रात्री ९:३० वाजता पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान शुभम राजपुत यांना मागुन रानडुक्कराने जोरदार धडक दिली. या धडकेत शुभम राजपुत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन शुभम राजपुत यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुभम राजपुत यांचे डाव्या बाजूला छातीजवळील हाड फ्रॅक्चर झाले असुन उजव्या हाताला देखील गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी सोडण्यासाठी जावे लागत असल्याने त्यांना आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. शेत शिवारातील विज पुरवठा हा दिवसाच सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन जोर धरू लागली आहे.

Next Post
युवासेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात संपन्न

युवासेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात संपन्न

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add