• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात मारून गंभीर दुखापत ; डेअरी दुकानदार जखमी

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 11, 2025
in गुन्हे
0
कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात मारून गंभीर दुखापत ; डेअरी दुकानदार जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट मधील डेअरी दुकानदाराला काहीही कारण नसतांना दोन जणांनी शिवीगाळ करून कोल्ड्रींग्जची बाटली डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. या संदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप कन्यालाल रामचंदानी (वय ५२ रा. जिल्हा बँक कॉलनी, पिंप्राळा) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट जवळ शिवम दूध डेअरी दुकान आहे. रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांच्या दुकानावर गंप्या आणि पप्पू नावाची दोन व्यक्ती येऊन त्यांनी काही कारण नसताना दुकानदार दिलीप रामचंदानी यांना शिवीगाळ करत दुकानातील कोल्ड्रिंगची भरलेली काचेची बाटली डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर दिलीप रामचंदानी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहे.

Next Post
विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या ; उपचारादरम्यान मृत्यू

विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या ; उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add