• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या ; उपचारादरम्यान मृत्यू

यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या ; उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारदरम्यान शेतकऱ्याचा रविवारी मृत्यू झाला आहे. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

दौलत देवराम पाटील (वय ५७, रा. थोरगव्हाण ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान गुरुवारी दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी ते शेतात असताना त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी दि. ९ मार्च रोजी ३ दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे थोरगव्हाण गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Next Post
मोटरसायकल चोरट्याला अटक ; रावेर पोलिसांची कारवाई

मोटरसायकल चोरट्याला अटक ; रावेर पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add