• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी ; अमळनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोहरा मारवड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने पायी जाणाऱ्या मजूर तरुणाला पाठीमागून धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बोहरा – मारवड रस्त्यावर दि. २६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संजय रमेश भील (रा. बोहरा) हा तरुण मजुरीसाठी पायी जात असताना मारवडकडे जाणाऱ्या आर्टीगा (क्र. एमएच ४७ एएन ५६७१) वरील चालक सुधीर विश्वासराव पाटील (रा. बोहरा) याने हयगयीने वाहन चालवत संजय याला पाठीमागून धडक दिली. तसेच पुढे जाऊन गाडी निंबाच्या झाडाला कार ठोकली.

या अपघातात धडकेमुळे संजय फेकला जाऊन त्याच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी धुळे नेल्याचा सल्ला दिल्याने त्यास धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीचा भाऊ लक्ष्मण रमेश भील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत सुधीर विश्वासराव पाटील याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.

Next Post
किरकोळ कारणावरून हाणामारी, तिघांना बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून हाणामारी, तिघांना बेदम मारहाण

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add