• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मेघालयच्या तरुणीवर भुसावळात अत्याचार

नोकरीचे दिले होते आमिष ; भुसावळ शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 1, 2025
in गुन्हे
0
मेघालयच्या तरुणीवर भुसावळात अत्याचार

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात राहणाऱ्या मेघालय येथील १८ वर्षीय तरुणीला काम मिळून देण्याचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघालय राज्यातील १८ वर्षीय तरूणी ही काम मिळविण्यासाठी भुसावळ शहरात एप्रिल २०२४ पासून आलेली आहे. तिची मुन्नी नामक महिलेशी ओळख निर्माण झाली. या महिलेने तरुणीची चेतन नावाच्या तरूणाशी ओळख करून दिली. दरम्यान चेतनने तरूणीला काम मिळवून देण्याची आश्वासन दिले. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत तरूणीला काम मिळाले नाही. अखेर या त्रासाला कंटाळून तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी दि. २७ रोजी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चेतन आणि मुन्नी (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहे.

Next Post
विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक ; एक ठार, एक जखमी

विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक ; एक ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add