• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 23, 2025
in जळगाव जिल्हा
0
कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; जळगावातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनी येथील नेहेते हॉस्पिटल समोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात कारचालकावर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी गोविंद जोशी (वय-३३) हे पत्नी मोनिका जोशी यांच्या सोबत दि. १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता दुचाकी क्रमांक (जीजे ०५ एचझेड ३६८८) ने शिव कॉलनीतून जळगाव शहरात येत असताना मागून येणाऱ्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गोविंद जोशी हे जखमी झाले.

त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहेत.

Tags: #caraccident
Next Post
कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला दिली धडक ; धडकेत वृद्धाचा मृत्यू

कंटेनरने वृद्ध दुचाकीस्वाराला दिली धडक ; धडकेत वृद्धाचा मृत्यू

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add