• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सार्वे-जामने गावात डेंग्यूचा प्रभाव

आ. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून आरोग्यशिबिराचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2021
in आरोग्य
0
सार्वे-जामने गावात डेंग्यूचा प्रभाव

पाचोरा, दि. 25 – तालुक्यातील सार्वे-जामने गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान माजी सरपंच संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गावातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात रुग्णांची रक्त तपासणी करून रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. यावेळी 250 रुग्णांची रक्त तपासणी तर साधारण 300 रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी गावातच आरोग्य शिबिर घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

शिबिरा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय आबा पाटील, डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.मयुरी पवार, डॉ.योगेश डाखणे, जी.एम. फौंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, अनिल सोनवणे उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व सार्वे-जामने ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

Next Post
पोलीस कर्मचारी विजय पाटील यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

पोलीस कर्मचारी विजय पाटील यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add