• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवैध गॅस रिफीलींग वर पोलिसांची मोठी कारवाई

गॅस सिलेंडरसह मुद्देमाल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 1, 2025
in गुन्हे
0
अवैध गॅस रिफीलींग वर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरच्या माध्यमातून गॅस भरत असताना दि.३१ डिसेंबर रोजी मंगळवारी शहरातील पिंप्राळा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गॅस सिलेंडर सह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरात घरगुती गॅसच्या काळाबाजार होत असल्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली. यात वसीम चंगा शहा, अकलाख खान जहांगीर खान, फिरोज अलाउद्दीन शेख आणि जुबेर खान उस्मान खान पठाण (सर्व रा. पिंप्राळा परिसर) या या चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करून घरगुती गॅसचा काळाबाजार करताना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत त्यांच्याकडून एकूण ११ घरगुती गॅस सिलेंडर, ५ मोटारी, गॅस भरण्याचे साधन आणि दोन वजन काटे जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत साधारण २ लाख १ हजार रुपये इतकी आहे. संबंधितांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारीला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ६ जानेवारीला लोकशाही दिनाचे आयोजन

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add