• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील टोळी येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या

पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील टोळी येथील ३६ वर्षीय कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने काहीतरी विषारी औषध घेऊन त्याच्या स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली.

टोळी येथील शेतकरी विजय रामचंद्र पाटील (वय ३६) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते माजी सरपंच स्वाती विजय पाटील यांचे पती होत. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई असा परिवार आहे. रविवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या टोळी शिवारातील स्वतःच्या शेत गट क्रमांक ८६/१ मध्ये काहीतरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं असता त्यांचा उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. त्यांच्यावर बँकेचे व विकास सोसायटीचे कर्ज असल्याने ते नैराश्यात होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Next Post
पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी ; रुग्णालयात एकाचा मृत्यू

पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी ; रुग्णालयात एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group