• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ना. गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोक जैन आशीर्वाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 18, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
ना. गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोक जैन आशीर्वाद

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुती व शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज येथील जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची भेट घेवून आशीर्वाद घेतले. प्रचारादरम्यान जात असतांना त्यांच्या गाड्यांचा ताफा जैन हिल्सकडे वळला. तिथे जाऊन भ ना. पाटील यांनी उद्योगपती जैन यांची भेट घेतली.

यावेळी दोघा मान्यवरांमध्ये चर्चा झाली, त्यात जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात कोणते प्रकल्प हाती घ्यावेत? विकासासाठी काय काय उपाययोजना कराव्या? विशेषत: शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? यासंदर्भात गुलाबराव पाटील आणि अशोक जैन यांचेत चर्चा झाली.

जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न, पीक विमा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आदी संदर्भात उद्योजक जैन यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्याचे नंतर गुलाबराव पाटील यांनी बोलतांना सांगीतले. ते म्हणाले की, भाऊंच्या सूचनांचा मी आदर करतो. आगामी काळात महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येणार आहे. तेव्हा या सूचनांचे पालन आम्ही करणार आहोत.

Next Post
नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आ. राजूमामा भोळे यांची वाहन रॅली

नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आ. राजूमामा भोळे यांची वाहन रॅली

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add