• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आ. राजूमामा भोळे यांची वाहन रॅली

शेकडोंच्या संख्येने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 18, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आ. राजूमामा भोळे यांची वाहन रॅली

जळगाव, (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ शहरातून वाहनावरून रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री खा. रक्षा खडसे यांनी, गेल्या दहा वर्षांमध्ये जळगाव शहरांमध्ये विकास कामाची गंगा आणून चांगले दिवस दाखवणारे आ.राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जनतेला केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. मोठ्या वाहनांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आ.राजूमामा भोळे यांच्यासह महायुतीच्या मान्यवरांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले.

रॅली शिवतीर्थसमोरील भाजप कार्यालयापासून रेल्वे स्टेशन, टॉवर चौक, दाणा बाजार, पांडे डेअरी चौक, शिरसोली नाका, काव्यरत्नावली चौक, अजिंठा विश्रामगृह, एम. जे.कॉलेज, प्रभात चौक, रिंग रोड मार्गे पुन्हा शिवतीर्थ चौकात विसर्जित झाली. रॅलीच्या मार्गात महामानवांना आ.राजूमामा भोळे यांनी अभिवादन केले.

VIDEO

रॅलीमध्ये भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद मेटकर, राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पिरीपचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह भाजपाचे सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, महिला व सर्व आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जीभेच्या कर्करोगाची अवघड शस्रक्रिया यशस्वी

छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जीभेच्या कर्करोगाची अवघड शस्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add