• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेरात खा.अमोल कोल्हे यांच्या ‘रोड शो’ ला उस्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेससह मविआच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जामनेरात खा.अमोल कोल्हे यांच्या ‘रोड शो’ ला उस्फुर्त प्रतिसाद

जामनेर, (प्रतिनिधी) : येथील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार दिलीप बळीराम खोडपे सर यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांचे गुरूवारी जामनेरमध्ये हेलिकॉप्टरने आगमन झाले. जळगाव रोडवर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले त्यान, भव्य रोड शोला सुरुवात झाली आहे.

खा. अमोल कोल्हे यांच्या आगमनानंतर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. खा. कोल्हे यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत स्वागत केले गेले. ज्यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते. जळगाव रोडवरुन हा रोड शो सुरु झाला असून, जामनेर, पहूर, पाळधी, लोहारा व आसपासच्या गावातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रोड शोला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. आणि दिलीप खोडपे यांच्या प्रचाराला एक वेगळीच उर्जा मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा रोड शो एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, जामनेरातील जनताही या रोड शोची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होती.

 


 

Next Post
‘बाळासाहेबांच्या पुण्याईने, जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार’..! – गुलाबराव पाटील

'बाळासाहेबांच्या पुण्याईने, जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात पुन्हा एकदा धडकणार'..! - गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add