• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सांगलीत भाजपला मोठा धक्का

माजी खा. संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
सांगलीत भाजपला मोठा धक्का

सांगली, (विशेष प्रतिनिधी) : सांगलीचे माजी भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.

शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निशिकांत भोसले पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांची पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली – इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चांगलं बळ मिळणार आहे.

Tags: #political
Next Post
आ. राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.. – ना. गिरीश महाजन

आ. राजूमामा भोळे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.. - ना. गिरीश महाजन

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add