• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरट्यांना एलसीबीने घेतले ताब्यात ; ६ वाहने जप्त

जळगाव जिल्ह्यासह पुणे, मुंबईत केल्या दुचाकी चोरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरट्यांना एलसीबीने घेतले ताब्यात ; ६ वाहने जप्त

जळगाव, (प्रतिनिधी), दि.०७ ऑक्टोबर : जिल्ह्यातील पारोळा व भडगाव येथील दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये तपासात एलसीबीला यश मिळाले आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ४ दुचाकी या पुणे व मुंबई येथून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती काढून चोरीच्या दुचाकी दोन संशयित घेऊन फिरत असल्याचे कळाले. (केपी)त्यावरून पारोळा येथील रहिवासी रवींद्र उर्फ राहुल पाटील (वय २१) आणि दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ दुचाकी एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.

यातील एक दुचाकी पारोळा पोलीस स्टेशन, दुसरी भडगाव आणि इतर ४ या पुणे व मुंबई येथून चोरी केल्याचे दोघं संशयित आरोपींनी सांगितल्याने त्याबाबत तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजीत जाधव, दीपक चौधरी आदींनी केली आहे.

Next Post
शेतकऱ्याने शेतातच केली झाडाला गळफास लावून आत्महत्या

शेतकऱ्याने शेतातच केली झाडाला गळफास लावून आत्महत्या

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add