• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन ला सुवर्ण

यश शिंदे, पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांना कांस्यपदक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 3, 2024
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन ला सुवर्ण

जळगाव, (प्रतिनिधी) : लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा दि. २८ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या, २८ जिल्ह्यातील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेतेपद या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा संघ सहभागी झाला होता.

यामध्ये पुरुषांच्या ७४ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सलग चौथ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर ५८ किलो गटात यश शिंदे याने कांस्यपदक पटकावले. महिलांच्या ५२ किलो आतील वजन गटात पुर्वा चौधरी आणि गौरी कुमावत यांनी कांस्यपदक पटकावले त्यांना मुख्य प्रशिक्षक जयेश बाविस्कर याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.

यांच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच अरविंद देशपांडे, हरिभाऊ राऊत, जिवन महाजन, सुनील मोरे, निकेतन खोडके, श्रीकृष्ण चौधरी, विजय चौधरी, शुभम शेटे आदिंनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
हे देवी मॉ…जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर..!

हे देवी मॉ...जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर..!

ताज्या बातम्या

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add