• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाणी भरण्यासाठी आलेल्या विवाहितेवर अत्याचार ; नराधमावर गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटनेने खळबळ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 2, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाणी भरण्यासाठी आलेल्या विवाहितेवर अत्याचार ; नराधमावर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एका भागात पाणी भरण्यासाठी घरात आलेल्या २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी सोमवारी दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात २१ वर्षीय विवाहिता ही आपल्या पतीसह राहते. मूळचे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्यातील असलेले हे दाम्पत्य शहरात मोलमजुरी करण्यासाठी आलेले आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी सुभाष चव्हाण (रा.श्याम नगर, जळगाव) यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून विवाहिता पाणी भरण्यासाठी चव्हाण याच्या घरी आली होती. त्यावेळी संशयित आरोपी सुभाष चव्हाण याने विवाहितेला अंगावर ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिने आरडाओरड केली असता विवाहितेचे पती यांनी दरवाजा लोटून आत आले.

त्यावेळी संशयित आरोपीने विवाहितेचा गळा दाबून ढकलून देत पसार झाला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुभाष चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदरे हे करीत आहे.

Tags: Crime
Next Post
चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य कंपनीतून लांबविले

हातात तलवार घेवून दहशत माजविणारे तीन जण ताब्यात

ताज्या बातम्या

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा
जळगाव जिल्हा

पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; शहरात शोककळा

June 17, 2025
एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ
खान्देश

एरंडोल हादरले! १३ वर्षीय मुलाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

June 17, 2025
शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना
कृषी

शेतात वीज पडून २५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

June 17, 2025
शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

शाळेच्या पहिल्या दिवशी इको क्लबच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

June 16, 2025
निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
जळगाव जिल्हा

निरंकारी सत्संग भवनात भक्तांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

June 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group