• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईची स्थापना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 19, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईची स्थापना

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची लोप पावत चाललेली संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागातील लोक संस्कृती मोठ्या श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येतात. महाराष्ट्र या उत्सव परंपरेत अग्रस्थानी आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना विविध सण उत्सवाची माहिती व्हावी यासाठी मेहरूण मधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात भुलाबाईची स्थापना करण्यात आली आहे.

यावेळी शाळेमध्ये भुलाबाई-भुलोजीच्या मातीच्या मूर्ती प्रस्थापित करून गाणी गायली गेली. भुलाबाई कथा कला प्रकार हा मुलींना सासरी कस वागवावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटूंब नाही तर समाज आहे आणि भुलाबाईच्या स्वरूपातील प्रत्येक मुलगी दोन कुटूंबांना एकत्र करून भावी आदर्श समाजाचे सृजन करणारा एक दुवा असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.

खान्देशात शिवपार्वतीच्या रूपातून भुलाबाई अवतरतात. खरंतर हे स्त्री मनाचा भाबडा वेध घेत स्त्रियांना मुक्त व्हायला शिकविणारे, स्त्री भावनांचा तरंग सांगणारे उत्सव, सर्जनोत्सव म्हटले जाते.

Next Post
डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

डॉ. इंद्रदेवेश्र्वरानंद सरस्वती महाराज यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add