• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुकटची बियर न दिल्याने तीन जणांनी दगडफेक करीत लांबवली साडेचार लाखांची रक्कम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 16, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
फुकटची बियर न दिल्याने तीन जणांनी दगडफेक करीत लांबवली साडेचार लाखांची रक्कम

जळगाव : -फुकट बियर न दिल्यामुळे तीन जणांनी बियरबारवर दगडफेक करीत गल्ल्यातून साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड जबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपाशेजारील बारमध्ये घडली. यावेळी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी केले.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपा शेजारील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एन. एन. बियरबारमध्ये रविवारी रात्री तीन जण आले. त्यांनी मॅनेजरला पाच बियर फुकट मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेथे बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले. दोघांनी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून नेली.

Tags: CrimeJalgaonJalgaon city
Next Post
तरुणाकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त

तरुणाकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add