• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दारूच्या नशेत एकावर कुऱ्हाडीने वार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दारूच्या नशेत एकावर कुऱ्हाडीने वार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील लौजे येथे किरकोळ वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लौजे तांडा रस्त्यावर रमेश पवार यांचे दुकानासमोर दि. ७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तो संशयीत वसंत जाधव याने दारुच्या नशेत येवुन रविंद्र चव्हाण यास विनाकारण शिवीगाळ केली होती. तेव्हा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग मनात धरून रमेश पवार यांच्या दुकानासमोरुन सायकल वरुन जात असतांना, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत येवुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील कु-हाड रविंद्र चव्हाण याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

तसेच त्याच कुऱ्हाडीच्या दांड्याने दोन्ही हातावर मारुन दुखापत केली व शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. गंभीर जखमी अवस्थेत रवींद्र यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सचिन चव्हाण यांचे फिर्यादीवरून वसंत जाधव रा. चव्हाण तांडा याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: chalisgaon
Next Post
अंगावर भिंत पडून उपसरपंच ठार ; पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील घटना

अंगावर भिंत पडून उपसरपंच ठार ; पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील घटना

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add