• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस हस्तगत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 11, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भुसावळात तरुणाकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ शहरात एका तरुणाला गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि स्कार्पिओ कारसह ताब्यात घेण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित मनोहर पवार असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलनी भागामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ सुमित पवार हा त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार (एमएच १९ सीवाय ३९७८) यामध्ये गावठी पिस्तूलसोबत एक जिवंत काडतूस घेऊन फिरत असताना दिसला. त्याच्याकडून ६ लाख ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण, संघपाल तायडे, प्रवीण भालेराव, सचिन पोळ आदींनी केली आहे.

Tags: BhusawalCrime
Next Post
मंगळ ग्रहावरील अद्भुत फोटो आला समोर ; पाहून व्हाल थक्क !

मंगळ ग्रहावरील अद्भुत फोटो आला समोर ; पाहून व्हाल थक्क !

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
क्रिडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!
जळगाव जिल्हा

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्ह्याचा डंका; राज्यात प्रथम क्रमांकाने गौरव!

March 28, 2026
जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

March 28, 2026
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त
गुन्हे

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

March 28, 2026
मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा
जळगाव जिल्हा

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा

March 27, 2026
‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!
जळगाव जिल्हा

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!

March 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group