• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवड झालेल्या १५ शिक्षकांची यादी जाहिर केली आहे. त्यांना गुरुवारी दि. ५ सप्टेंबर रोजी वा. वि. गंधे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविलेले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे जाहिर केली आहे. (केजीएन)या शिक्षकांना गुरुवारी दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ला.ना.विद्यालयातील वा. वि. गंधे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

हे आहेत पुरस्कारप्राप्त शिक्षक
ज्ञानेश्वर भाईदास कुंवर (जि. प. शाळा जळोद ता. अमळनेर), जितेंद्र प्रल्हाद पाटील (जि. प. शाळा क्रमांक २ भडगाव), अजय रमेश वाघोदे (जि. प. शाळा हरणखेड ता. बोदवड), संदीप कडू पाटील (जि. प. शाळा सावतर निंभोरा ता. भुसावळ), संजय धुडकु मोरे (जि. प. शाळा उपखेड ता. चाळीसगाव), प्रवीण शांताराम माळी (जि. प. शाळा अजंटीसीम ता. चोपडा), दिलीप जुलाल कुंभार (जि. प. शाळा भोणे ता. धरणगाव), हरचंद राघो महाजन (जि. प. शाळा सावदे प्र. चा. ता. एरंडोल), किरण मुरलीधर सपकाळे (जि. प. शाळा सावखेडा खुर्द ता. जळगाव), (केजीएन)संदीप मधुकर सोनार (जि. प. शाळा टाकळी बुद्रुक ता. जामनेर), सुनील रामदास आढागळे (जि. प. कन्या शाळा मुक्ताईनगर), पुष्पलता आनंदराव पाटील (जि. प. शाळा कृष्णराव नगर ता. पाचोरा), संजय संतोष पाटील (सार्वे बु. ता. पारोळा), जितेंद्र डिगंबर पाटील (जि. प. शाळा मोरगाव खुर्द ता. रावेर), दीपक वसंतराव चव्हाण (जि. प. शाळा शिरसाड ता. यावल).

Tags: adarsh shikshk purskazp jalgaon
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविला पर्यावरणपूरक शाडूमातीचा गणपती

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविला पर्यावरणपूरक शाडूमातीचा गणपती

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add