• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चार मजूर जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चार मजूर जखमी

यावल शिवारातील घटना

यावल (प्रतिनिधी ) ;- सकाळी शेतात कामासाठी मजुर घेवुन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चार मजुर जखमी झाले असुन एकाची प्रकृती गंभीर असल्याची घटना येथील यावल शिवारात घडली . या अपघातात राहुल वासकर बारेला, सागर अशोक मालाचे, पंडू सालदार बारेला व भुरा भैय्या बारेला हे चार मजुर जखमी झाले आहे.

या सर्व जखमींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता रूग्णालयात डॉ प्रशात जावळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम सोमनाथे यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथमपचार केले. यातील दोन जणांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यात एकाची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे . दरम्यान घटनेची माहीती मिळताच डॉ. कुंदन फेगडे यांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जख्मी आपल्या परी योग्य ती मदत केली , या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे आदीनी रुग्णांना सहकार्य केले.

Tags: accidentCrimeYawal
Next Post
निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add