• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिला डॉक्टरवर आधी बलात्कार आणि नंतर केली निर्घृण हत्या !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 10, 2024
in गुन्हे, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
महिला डॉक्टरवर आधी बलात्कार आणि नंतर केली निर्घृण हत्या !

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील घटना

कोलकाता (वृत्तसंस्था) : एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात येऊन तिची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये उघडकीस आला असून याप्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. महिला डॉक्टर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.

पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एकाला अटक केली. स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. ती ट्रेनी डॉक्टर सेकंड ईयरची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. शव विच्छेदनातून लैंगिक छळ आणि त्यानंतर हत्या झाल्याच समोर आलं आहे. पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येतं होतं. चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर सुद्धा जखमा झालेल्या आहेत.

Tags: Crimekolkata policemurderrape
Next Post
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, आर्थिक निकषावर द्या -राज ठाकरे

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, आर्थिक निकषावर द्या -राज ठाकरे

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add