• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावातील एकाचा तापी नदी पात्रात मृतदेह आढळला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावातील एकाचा तापी नदी पात्रात मृतदेह आढळला

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील तापी नदीच्या पात्रात पश्चिमेकडील लहान पूलाच्या पुढे निमखाडी या भागात जळगाव येथील व्यक्तीचा मृतदेह बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सापडला. बुधवारी तापी नदीच्या परिसरात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्याला तापीनदी पात्रात मृतदेह दिसल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

संतोष बंडू सपके (४५, रा. माऊली नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी तापी नदीच्या पत्रात त्याचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड, सहायक फौजदार संजय पाटील, मेहूल शाह यांनी घटनास्थळी जात नागरिकांच्या सहकार्याने तापी नदीतून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलवला. याप्रकरणी सईद कालू गवळी (रा. जुना सतारा, मामाजी च्या टॉकीजजवळ, भुसावळ) यांनी खबर दिली. अधिक तपास हवालदार अनिल सुरवाडे करीत आहे.

Tags: BhusawalCrimeJalgaon
Next Post
दोन महिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

दोन महिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add