• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

वृक्ष लागवडीचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 3, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

जळगाव | दि. ०३ ऑगस्ट २०२४ | तालुक्यातील वावडदा येथील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या संयुक्त विद्यमानाने ने हाती घेतला आहे. वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत ‘एक पेड मां के नाम’ या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, गुलमोहर, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या ११ प्रकारची ५० झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सेवानिवृत्त वन अधिकारी तथा सल्लागार वन,वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. दाणे, शिक्षक ऐ. डी. पाकले, एम.डी.अहिरे, एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील, ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने एक मुलं एक झाड ही संकल्पना राबविली पाहिजे. तसेच आपल्या घराजवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी परिश्रम घेतले.

Next Post
कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

ताज्या बातम्या

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group