• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऋषीपंचमी निमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर महिला भाविकांची गर्दी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2021
in धार्मिक
0
ऋषीपंचमी निमित्त श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर महिला भाविकांची गर्दी

गजानन पाटील | अमळनेर, दि. 11 – तालुक्यातील तापी पांझरा तसेच गुप्त गंगा या पवित्र त्रिवेणी संगमावर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे संपूर्ण खान्देशात भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी या तिर्थस्थळावर असंख्य भाविकांची मांदियाळी असते.

दरम्यान आज ऋषीपंचमी निमित्त जिल्हाभरातून महिला भाविकांनी याठिकाणी त्रिवेणी संगम असल्याने पवित्र स्नान करून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिर गाभाऱ्यात असलेल्या स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करीत महिला भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कपिलेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने मंदिर परिसरात वाहनांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मंदिराजवळ तीन नद्यांचा संगम असल्याने तसेच शहादा येथील सुलवाडे बॅरेजच्या बॅक वाटरमुळे येथे मोठ्या प्रमाणात जलाशय तयार झाला आहे. परिणामी वर्षभर येणारे भाविक याठिकाणी नौका विराहाचा आनंद घेत असतात.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभात
Next Post
तीन महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगा

तीन महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगा

ताज्या बातम्या

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add