• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 12, 2024
in क्रिडा
0
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा संपन्न

जळगाव, दि.१२ – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय – मुंबई, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व किशोरआप्पा बहुउद्देशीय संस्था पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ पाचोरा येथील एम.एम.कॉलेज क्रीडांगणावर संपन्न झाल्या.

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा २०२४ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उद्घाटन केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक धनसिंग सुदरडे समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी व जळगाव जिल्ह्यातील मतिमंद, अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, बहुविकलांग प्रवर्गातील विद्यार्थी व विशेष शाळेतील कर्मचारी वृंद तसेच पाचोरा नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या कल्याणाकरीता जि.प ५ टक्के सेस फंडातून स्वयंचलित बॅटरीवर‌ चालणाऱ्या तीन चाकी सायकल पूजा कोळी लोहारा, रफिक करीम मन्यार लोहारा, धनराज विक्रम पाटील तारखेडा ह्या दिव्यांग लाभार्थींना वाटप करण्यात आल्या.

जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या धावणे, गोळा फेक, सॉफ्ट बॉल र्थो, बुद्धीबळ, स्पॉट जंप, लांब उडी, बादलीत बॉल टाकणे, लगोरी फोडणे ह्या मतिमंद, अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, बहुविकलांग प्रवर्गाच्या मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करून क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षिस वितरण वाटप करण्यात आले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन शिक्षक अक्षय गरये यांनी केले. जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताह

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add