• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे ‘हम दो नो’ प्रथम

वैयक्तिक पारितोषिकांमध्येही जळगाव विभागाला दहा पारितोषिके

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 30, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे ‘हम दो नो’ प्रथम

जळगाव, दि.३० – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या ६९ व्या नाट्य महोत्सवाच्या नाशिक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जळगावच्या ललित कला भवन कामगार वसाहततर्फे सादर करण्यात आलेल्या डॉ. हेमंत कुलकर्णी लिखीत व अपूर्वा कुलकर्णी दिग्दर्शित ‘हम दो नो’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळून, त्याची अंतिम फेरीत निवड झाली आहे.

जळगाव विभागात इतर मिळालेली वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम – अपूर्वा कुलकर्णी (हम दो नो), अभिनय प्रथम पुरुष – अम्मार मोकाशी (हम दो नो), अभिनय प्रथम स्त्री – नेहा पवार (हम दो नो) यांच्यासह अभिनय प्रमाणपत्र – भूषण खैरनार (विठ्ठला- कामगार कल्याण केंद्र जळगाव), सुमीत राठोड (पेढे वाटा पेढे – का.क.केंद्र दीपनगर, भुसावळ), विशाखा सपकाळे (ती – ललित कला भवन, जळगाव), शुभांगी वाडिले (म्याडम – का.क.केंद्र पिंप्राळा), मृदुला बारी (ती – ललित कला भवन, जळगाव), तर तांत्रिक बाजूंमध्ये का.क.केंद्र जोशीकॉलनी, जळगावच्या विठ्ठला या नाटकासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे तिसरे पारितोषिक महेंद्र खेडकर यांना तर का.क.केंद्र पिंप्राळाच्या म्याडम या नाटकासाठी उत्कृष्ट प्रकाशयोजनेचे तिसरे पारितोषिक विशाल जाधव यांना मिळाले आहे.

नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाटकांचा समावेश होता. या प्राथमिक फेरीसाठी सुनिल सुळेकर, हेमंत गव्हाणे, पल्लवी कदम यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे कामगार आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त सयाजी पाटील, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

Next Post
महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा - इति पाण्डेय

ताज्या बातम्या

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
जळगाव जिल्हा

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

February 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group