• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अखिल भारतीय जिवा सेनेकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2021
in सामाजिक
0
अखिल भारतीय जिवा सेनेकडून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव, दि. ०७- अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने शहरातील टॉवर चौकात शनिवारी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

यावेळी म.ना.म.चे राज्य संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी, म.ना.म.चे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे, जनता बँकेचे बापूसाहेब महाले, बापूसाहेब जगताप, बारा बलुतेदार शहर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा निरीक्षक तथा संघटक किरण नांद्रे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, शहर संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश निकम, जेष्ठ सल्लागार मधुकर निकम, शहर कार्याध्यक्ष विशाल कूवर, शहर संपर्क प्रमुख राजू जगताप, सघटक गोरख सिरसाठ, भरत बेंडाळे, संकेत कापसे, समाधान बोरसे, भूषण आंबेकर, दिनेश चित्ते, शैलेश चित्ते, अक्षय रोडे, दिनेश सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Next Post
जामनेर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका VIDEO

जामनेर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका VIDEO

ताज्या बातम्या

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group