• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

जळगाव, दि.२१ – येथील निवृत्‍तीनगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीर दि.२६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान कार्तिका पोर्णिमा सूरू होत असल्याने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्‍त दर्शनासाठी खुले करण्यात येते.

या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्‍त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीरे असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला देखील सूरूवात करण्यात आली आहे.

कार्तिक नक्षत्र सकाळी ११ वाजुन १० मिनिटानी सुरू होत असून दु.३ वाजुन ५३ मि. कार्तिक पौर्णिमा सूरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु. २ वाजुन १५ मि. समाप्ती होणार आहे. मंदिर दर्शनासाठी २७ नोव्हेंबर पर्यंत खुले राहणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
सामाजिक सेवेसाठी प्रशांत नाईक यांचा सन्मान

सामाजिक सेवेसाठी प्रशांत नाईक यांचा सन्मान

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add