• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरच्या शिक्षक कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघात; अपघातात ५ जणांचा मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 13, 2023
in जळगाव जिल्हा
0
अमळनेरच्या शिक्षक कुटुंबाचा राजस्थानमध्ये अपघात; अपघातात ५ जणांचा मृत्यू

अमळनेर, दि.१३ – तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकाचे कुटुंब राजस्थान येथे फिरायला गेले असता मंगळवारी १३ रोजी त्यांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थान मधील जैसलमेर येथे त्यांच्या वाहनाला कंटेनरची धडक लागून हा अपघात झाला. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५ ) राहणार बेटावद आणि योगेश धोंडू साळुंखे राहणार पिंपळे रोड अमळनेर या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब राजस्थान येथे फिरायला गेले होते. दरम्यान चारचाकी वाहनातुन जात असताना आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ त्यांच्या वाहनाची व कंटेनरची धडक झल्याने हा अपघात झाला.

या अपघातात धनराज सोनवणे वय-५५ व त्यांची मुलगी नाव महित नाही, गायत्री योगेश साळुंखे वय-३०, प्रशांत योगेश साळुंखे वय-७, भाग्यलक्ष्मी साळुंखे वय-१ अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केले.

Next Post
शहरातील सुप्रीम कॉलनीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

शहरातील सुप्रीम कॉलनीत विविध विकास कामांचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add