• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तुळशीच्या पानावर अवतरले विठुराया

आषाढी एकादशी निमित्त कलाशिक्षक सुनील दाभाडे यांची कलाकृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
तुळशीच्या पानावर अवतरले विठुराया

जळगाव, दि. २८ – मानव सेवा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांनी चक्क तुळशीच्या पानावर विठुराया यांचे सुंदर असे चित्र रेखाटले आहे. एक इंचाच्या तुळशीच्या पानावर ऍक्रेलिक रंगाचा वापर करून पेन्सिल रबर न वापरता ब्रस च्या साह्याने फक्त पंधरा मिनिटांमध्ये विठुरायाचे चित्र साकारलेले आहे.

याआधी दाभाडे यांनी पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व वर्ल्ड रेकॉर्ड लंडनमध्ये या भाकरीच्या पेंटिंगची नोंद झाली आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही केलेले आहे. तव्यावरची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र काढलेले आहे. नवरात्र मध्ये चक्क सुपारीवर नऊ दिवसाचे नऊ देवी रेखाटलेले आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर एस डाकलिया, मानस सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी चित्रकार सुनिल दाभाडे यांचे अभिनंदन केले आहे.

Next Post
कमलाकर माळी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

कमलाकर माळी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add