• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

आंबेडकर उद्यानात स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती 

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

जळगाव, दि.२१ – शहरातील गणेश काॅलनीमधील आंबेडकर उद्यानात स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती, प्लास्टिक बंदी, स्वच्छता ॲप याविषयी जनजागृती गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व  जळगाव क्लिन गृपतर्फे करण्यात आली. यावेळी उपस्थित हास्य क्लबच्या सदस्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरित जळगाव’ च्या संकल्पनेत सहभागी होऊन स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी मदन लाठी, हेमंत बेलसरे, रविंद्र नेटके, विशाल पाटील व हास्य क्लबचे अध्यक्ष अश्विन गांधी, सदस्य सुरेश सोनवणे आणि इतर सदस्य उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रतिनिधींनी ‘आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरवात करून, माझे घर, माझी गल्ली, माझा वार्ड, माझे शहर यातून स्वच्छ अभियानास महानगरपालिकेस सहकार्य करावे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण करावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल.

स्वच्छता ॲप विषयी माहिती देताना प्लास्टिक चा कमीत-कमी वापर करावा, प्लास्टिक विघटित होत नसल्याने त्याचा दूरगामी परिणाम होतो.’ असे मार्गदर्शन करण्यात आले. मदन लाठी तर्फे हास्य क्लबला आंबेडकर उद्यानासाठी ११ कडूनिंबाचे रोपे देण्यात आलीत. त्यांपैकी एका रोपाची हास्य क्लबचे अश्विन गांधी, सुरेश सोनवणे यांच्याहस्ते लागवड करण्यात आली. या रोपांची वृक्ष होईपर्यंत हास्य क्लब संगोपन करेल अशी ग्वाही हास्य क्लबच्या सदस्यांनी दिली.

उपस्थित असलेल्या सदस्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन  ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या मोहिमेस सहभागी होण्यासाठी उत्साह दाखवला. आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाच नागरिकांची स्वच्छ परिसर कमिटी स्थापन करण्याची संकल्पना गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मांडण्यात आली त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Next Post
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक
जळगाव जिल्हा

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक

June 6, 2023
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद
कृषी

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

June 4, 2023
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव जिल्हा

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

June 4, 2023
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

June 4, 2023
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
कृषी

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

June 4, 2023
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.