• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या घटनेचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध

प्रशासनाला निवेदन सादर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 13, 2023
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या घटनेचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध

एरंडोल, दि. १३ – राजापूर येथील महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील होते.

यावेळी संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, किशोर मोराणकर, प्रविण महाजन, प्रमोद चौधरी आदी पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर एरंडोल तालुक्याच्या तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शैलेश चौधरी, कैलास महाजन, कासोदा येथील अब्दुल हक अब्दुल देशमुख, रोहीदास पाटील, चंद्रभान पाटील, नितिन ठक्कर, राजधर महाजन, संजय बागड,पंकज महाजन, उमेश महाजन, नितिन पाटील, देविदास सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी व वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Next Post
प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना – डॉ.व्यंकट मायंदे

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना - डॉ.व्यंकट मायंदे

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add