• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकार दिनानिमित्तान अमळनेरात रंगणार हास्स्य कविसंमेलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 26, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
पत्रकार दिनानिमित्तान अमळनेरात रंगणार हास्स्य कविसंमेलन

अमळनेर, दि.२६ – येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरात पत्रकार दिनानिमित्ताने हास्स्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ०६.३० ते रात्री १०.०० वाजे पर्यंत कार्यक्रम असणार आहे. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.

हास्स्य कविसंमेलनात हिंदी आणि गजलवर प्रभूत्व असलेले टि.व्ही कलाकार जीनत एहसान कुरैशी, दुबई, कोयला येथे हास्य कवितांचा कार्यक्रम गाजवणारे मुजावर मालेगावी, उर्दू आणि हिंदी हास्य कविसंमेलनात कविता सादर करणारे सुंदर मालेगावी, हिंदी, उर्दूवर प्रभुत्व असलेले मोहमंद इब्राहीम, नेपाळ आणि महराष्ट्र व गुजरातमधील ऑल इंडिया कविसंमेलनात सहभागी मोहमद कलिम या प्रसिद्ध हास्स्य कविंचा सहभाग असणार आहे. यात मराठी, अहिराणी, हिंदी, उर्दू भाषेतून व्यंग, विडंबमनातून हस्स्याचे कारंजे उडणार आहेत.

अमळनेरच्या भूमिपुत्राची विशेष उपस्थिती..
या हास्स्य कविसंमेलनाचे विशेष महत्व म्हणजे यात अमळनेरचा भूमिपूत्र, टिव्ही मालिका, चित्रपट अभिनेता कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले विलासकुमार शिरसाठ यांचा विशेष सहभाग राहणार आहे.

Next Post
ग्रामसभाच सुप्रिम पॉवर.. – देवाजी तोफा

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर.. - देवाजी तोफा

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add