• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माळण नदीकाठी कालभैरवनाथ यात्रोत्सव संपन्न

भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ ; यात्रेत लाखोंची उलाढाल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 18, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
माळण नदीकाठी कालभैरवनाथ यात्रोत्सव संपन्न

गजानन पाटील | अमळनेर, दि. १९ – तालुक्यातील गोवर्धन, मारवड, बोरगाव सह परिसराचे आराद्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथनपैकी येथील एक असलेल्या श्री कालभैरव नाथांचा दोन दिवसीय यात्रोत्सव माळण नदीकाठी नुकताच साजरा झाला. तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराद्य दैवत असलेल्या श्री कालभैरव नाथांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी एकच गर्दी केली होती.

दिवसभरात जवळपास सुमारे दीड लाखांचा वर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. तालुक्याचे आमदार अनिल पाटील, माजी आ. स्मिता वाघ यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखिल दर्शनासाठी हजेरी लावली. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. मागील वर्षांपासून हा यात्रोत्सव पूर्ववत सुरु झाला आहे. दिवसेंदिवस येथील स्वयंभू भैरवनाथांची महती सर्वदूर पसरली असून, या यात्रेची व्यापकता पहावयास मिळते.

दरम्यान दोन दिवसांपासून माळण नदीपात्रात आकाश पाळणे, झुले, पालखे, खाद्यपदार्थाची दुकाने, खेळणी आदी दुकाने लावण्यात आली होती. यामुळे या यात्रेत लाखोंची उलाढाल झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचारी यांनी दोन दिवस यात्रोत्सवात चोख बंदोबस्त ठेवला. तर मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील ग्रामस्थांनी यात्रोत्सवासाठी परिश्रम घेतले.

Next Post
‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या ५०० जणांची नोंदणी

‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या ५०० जणांची नोंदणी

ताज्या बातम्या

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 5, 2026
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद
Uncategorized

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add