• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

जळगाव, दि.०८ – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे.पी.पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म. सा. यांच्या ३१५ व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटीका सादर करण्यात आली.

भक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ‘नवकार मंत्र’ ने झाली. दीपप्रज्वलन कस्तुरचंदजी बाफना, राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहल, नवरतन बोकडीया, ममता कांकरिया, रिखबराज बोहरा यांच्याहस्ते झाले. स्वागतगिताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर ‘जयमल गुरूवर’ हे गुरुभक्तीगीत सादर करून आचार्यांचे स्मरण करण्यात आले.

जैन समाजातील संत परंपरा महानुभावांचे संस्कार यावर आधारित संपूर्ण भारतातील जैन महिला मंडळांनी नाटिका सादर केल्यात. यात ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशनच्या जळगावच्या पदाधिकारी व महिलांनी पूज्य जयमलजी म. सा. यांच्या विचारांवर आधारित पुष्पा भंडारीद्वारा लिखीत ‘जय जीवन झाँकी’ ही नाटिका सादर केली. ‘साधुवंदना’वर आधारित नाटीका जोधपूर, नागोर, चेन्नई, नंदुरबार येथील महिलांनी सादर केले.

यावेळी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे.पी. जैन महिला फाऊंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा राका व जोधपूरचे चंदन भंडारी यांनी केले.

जाहिरात

Next Post
भाजप-सेना युती व्हावी, ही चक्रधर स्वामींची देखील ईच्छा.. – आ.किशोर पाटील

भाजप-सेना युती व्हावी, ही चक्रधर स्वामींची देखील ईच्छा.. - आ.किशोर पाटील

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add