• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फोटोग्राफर बांधवांनी संघटीत रहावे.. – साहेबराव पाटील

अमळनेरात जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 20, 2022
in जळगाव जिल्हा
0
फोटोग्राफर बांधवांनी संघटीत रहावे.. – साहेबराव पाटील

गजानन पाटील | अमळनेर, दि.२० – तालुक्यातील राजवड येथे निसर्गरम्य वातावरणातील शबरी फार्म हाऊसवर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने माजीआमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॅमेरा पूजन करण्यात आले. यानंतर कोरोना काळात ज्येष्ठ फोटोग्राफर कै. सोमनाथ ढोमन पाटील व कै. राजनाथ जयदेव पाटील यांचे निधन झाले होते दरम्यान कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फोटोग्राफर बांधवांनी संघटीत रहावे.. – साहेबराव पाटील
कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी फोटोग्राफर बांधवांना बहुमुल्य मार्गदर्शन करत कायम संघटीत राहण्याचा सल्ला दिला व पुढील वर्षी देखील याच ठिकाणी घेण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान फोटोग्राफर बांधवांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवाय गेल्या दोन वर्षांपासून कोरोना असल्याने फोटोग्राफर बांधव आपल्या परिवारासह कुठेही कार्यक्रमासाठी एकत्र आले नव्हते, त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात एक दिवस आपल्या परिवारासह सर्व फोटोग्राफर बांधवा घालवता यावा यासाठी असोसिएशनने सहपरिवार स्नेहभोजनाचा बेत ठेवला होता. दरम्यान कार्यक्रमात दहीहंडी थीम तयार करून चिमुकल्या श्रीकृष्णाच्या हातून दहीहंडी फोडण्यात आली.

यावेळी जेष्ठ फोटोग्राफर भगवान पाटील, भगवान वारूडे, मुख्तार आली सय्यद, भास्कर पाटील आदींसह अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी तर आभार अनंत पाटील यांनी मानले.

Next Post
हिवरखेडा त.वा. ग्रामपंचायतीत मनमानी कारभार व अपहाराची तक्रार

हिवरखेडा त.वा. ग्रामपंचायतीत मनमानी कारभार व अपहाराची तक्रार

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group