• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2022
in शैक्षणिक
0
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले सीड बॉल

जळगाव, दि. ०९ – पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जावी या हेतूने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विविध फळांच्या बियांपासून ‘सीड बॉल’ तयार करण्याचा उपक्रम राबविला गेला. सुमारे ५०० च्या वर तयार केलेले सीड बॉल डोंगराळ भागात टाकले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या बिया एकत्रित करून त्यांचे मातीचे चेंडू बनविले. शाळेतील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. या उपक्रमात शाळेच्या २०० विद्यार्थ्यांनी जवळपास ५०० सीड बॉल तयार केली. त्याची पेरणी पाऊस पडताच हे सीडबॉल डोंगर भागात पेरले जाणार आहेत. अशी माहिती शाळेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी दिली.

विद्यार्थ्यांमार्फत शाळेत वेगवेगळ्या बिया संकलित करण्यात आल्या. यामध्ये चिंच, आंबा, नीम, जांभूळ, सुबाभूळ आदी बियांचा विशेष करून समावेश आहे. विद्यार्थ्यासमवेत मुख्याध्यापिका शितल कोळी, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, रूपाली आव्हाड, दिनेश पाटील, नयना अडकमोल, साक्षी जोगी, दिव्या पाटील यांची उपस्थिती होती.

Next Post
एकाचवेळी पर्यावरण संरक्षणची सामूहिक शपथ

एकाचवेळी पर्यावरण संरक्षणची सामूहिक शपथ

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add