गजानन पाटील | अमळनेर, दि.०९ – देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करीत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त मंगळवारी अमळनेर नगरपरिषदेतर्फे तिरंगा चौकात कार्यक्रम घेण्यात आला.
लोकसहभागाच्या माध्यमातून येथील तिरंगा चौकात माझी वसुंधरा / (पर्यावरण संरक्षणाची) अभियानाची सामूहिक शपथ घेण्यात आली. यात शासकीय, निमशासकीय, विविध शाळा, सामाजिक संस्था, महाविद्यालये तसेच सर्वसामान्य लोक समुदाय यांच्यासह सुमारे दहा हजार नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
VIDEO