• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिनेट पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी.. – युवासेनेची मागणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 1, 2022
in जळगाव जिल्हा
0
सिनेट पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी.. – युवासेनेची मागणी

जळगाव, दि.०१ – कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमूवर पदवीधर मतदान नावनोंदणी सुरु आहे. नवीन मतदार नावनोंदणीसाठी १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

बऱ्याच पदवीधारकांकडे पदवीधर प्रमाणपत्र नसल्याने त्यांना पदवी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागत आहे. नावनोंदणी ऑनलाईन असल्याने अनेक वेळा फॉर्म भरतांना सर्व्हर बंद पडत आहे, अतिवृष्टीमुळे काही भागात वीजखंडीत होत असल्याने फॉर्म भरणे अवघड होत आहे. जास्तीत जास्त पदवीधारकांना नाव नोंदणी करता यावी म्हणून विद्यापीठाने मुदत वाढ द्यावी या विषयाचे निवेदन युवासेनेतर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.

कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले. यावेळी युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उप-जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमोल मोरे, अंकित कासार, अमित जगताप, यश सपकाळे, प्रीतम शिंदे, यश लोढा आदी उपस्थितीत होते.

Next Post
काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांची पदयात्रे बाबत बैठक

काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांची पदयात्रे बाबत बैठक

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
राजकीय

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी
जळगाव जिल्हा

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव जिल्हा

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
मनोरंजन

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट
जळगाव जिल्हा

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group