• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी यंत्र शाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 25, 2022
in शैक्षणिक
0
गोदावरी अभियांत्रिकी यंत्र शाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

जळगाव, दि २५ – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी किरण मशीन टुल्स, आ.जे.फुड प्रोडक्ट्स आणि के.एस.कोल्डस्टोरेज या विविध कंपन्यांना भेट दिली. या सर्व कंपन्या वेगवेगळ्या उत्पादनांसाठी कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यप्रणालीचे अगदी जवळून निरीक्षण करता आले.

किरण मशीन टुल्समध्ये वेगवेगळ्या साईजच्या स्प्रिंगचे उत्पादन होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागांची व प्रोसेस जसे हिट ट्रिटमेंट, क्‍वॉलिटी चेकिंग, पॅकेजिंग व इतर बाबींची माहिती घेतली. तसेच आर.जे.फुड प्रोडक्ट्समध्ये विविध प्रकारच्या बिस्कीट जसे की पार्ले जी चे उत्पादन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रोसेसची सुरुवात व त्याचे पूर्ण प्रोडक्ट्समध्ये रुपांतर या सर्व बाबींचा अभ्यास व निरीक्षण केले.

के.एस.कोल्डस्टोरेज मध्ये शीतगृहाच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करतांना रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंगच्या प्रात्याक्षिकाचे ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले. या औद्योगिक भेटीसाठी किरण मशिन टुल्सचे एचआर दिनेश भंगाळे, आर.जे.फुड् प्रोडक्ट्सचे आरआरओ योगेश पाटील, के एस कोल्ड स्टोरेजचे किशोर जैन यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या यंत्र शाखेेचे प्रा.किशोर महाजन यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Next Post
मेहरुणमध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहरुणमध्ये शिवसेनेच्या संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड

April 15, 2026
गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group